Surprise Me!

INS Vikrant Features | युद्धनौकेचे बारकावे समजून घ्या नौदल अधिकाऱ्याकडूनच |Sakal Media

2022-09-06 1 Dailymotion

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते INS Vikrant ही युद्धनौका नौदलात सामिल करण्यात आली. युद्धनौकांची अनेकदा मिळते पण त्याचे बारकावे अनेकदा माहित नसतात हेच बारकावे समजून सांगतायेत निवृत्त नौदल अधिकारी

Buy Now on CodeCanyon